Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Circular dated 25.06.2026 regarding the payment of honorarium to employees who carried out census work (first phase – house-listing operations).] : जनगणना कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्पाचे मानधन अदा करणेबाबत गृह मंत्रालय भारत सरकार मार्फत दि.25.06.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे पत्र हे 28 घटक व केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रति सादर करण्यात आले आहेत . यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सध्या जनगणना – 2027 चे काम मोठ्या प्रगती पथावर सुरु आहे . पहिल्या टप्पाचे ( घरगणना ) काम पर्यवेक्षक व प्रगणक मार्फत पुर्ण झाले आहेत , तर सदर डाटा हा क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडुन पडताळणी केला जात आहे .
यांमध्ये जनगणना कामकाज केलेल्या कर्मचाऱ्यांची कमालीची कसरत दिसुन आली आहे . सदर कामकाजाचा मोबदला म्हणून संबंधित राज्यांना अनुदान उपलब्ध करुन दिला जात आहे .
सदर अनुदान हे संबंधित कामकाज केलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत . जनगणना कामकाज केलेल्या कर्मचाऱ्यांची सध्यस्थितीमध्ये माहिती गोठा करण्याचे कामकाज सुरु आहे .
अनुदान उपलब्ध झाल्याच्या नंतर तात्काळ संबंधित जनगणना केलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाती मानधन अदा केला जाणार आहे .

- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…