Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Five major, significant government decisions regarding employees were issued on June 30 and July 1, 2026. ] : दि.30 जुन व 01 जुलै 2026 रोजी कर्मचाऱ्यांच्या बाबत 05 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.महिला व बाल विकास विभाग : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
02.सार्वजनिक आरोग्य विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरीता अधिसंख्य पदे निर्माण करुन आवश्यक खर्चास मान्यता देण्यात येत आहे .
03.कौशल्य , रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग : व्यवसाय शिक्षक व प्रशिक्षण संचालनालयातील सहायक संचालक किंवा उप सचिव महाराष्ट्र राज्य कौशल्य , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ , महाराष्ट्र शिक्षण सेवा या संवर्गातील अधिकाऱ्यांचा सन 2026 मधील नियतकालिक बदली मधील पदस्थापनेत अंशत : बदल करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सहाय्यक अधिक्षक / मुख्य लिपिक / कनिष्ठ लेखापरिक्षक / लेखापाल ( गट क ) या संवर्गातुन अधिक्षक व तत्सम , सामान्य राज्य सेवा गट ब या संवर्गात पदोन्नतीने सुधारित पदस्थापना देणेबाबत मंजुरी देण्यात आली आहे .
05. वित्त विभाग : नवीन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय विभाग अंतर्गत कोकण , नाशिक , अमरावती व नागपुर विभागातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना महत्वपुर्ण सुचना देणेबाबत वित्त विभाग मार्फत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
या संदर्भातील 05 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…