Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding the encashment of earned leave for teaching and non-teaching staff… ] : शिक्षके / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरणबाबत आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत दि.21.06.2018 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात यावा असे सर्व अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत .
तसेच शासनांच्या दि.27.04.2018 रोजीच्या पत्रानुसार शासकीय व अनुदानित आश्रमशाळोतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृततीनंतर संचित अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ अनुज्ञेय असल्याचे कळविले आहेत .
त्यानुसार शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना संचित अर्जित रजेच्या रोखीकरणाचा लाभ देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत .

- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..