जनगणना 2027 करीता घरयादी व घरगणना सुचना माहिती पुस्तिका मराठी माध्यम PDF !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Census 2027: Family List and Census Instructions Information Booklet (Marathi Medium) PDF. ] : भारताची जनगणना 2027 करीता घरयादी व घरगणना सुचना माहिती पुस्तिका मराठी माध्यम मधील कार्यालयीन उपयोग करीता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर माहिती पुस्तिका पीडीएफ स्वरुपात खालीलप्रमाणे पाहु शकता ..