नविन / आठवा वेतन आयोग बाबत सरकार मार्फत देण्यात आली महत्वपुर्ण माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important information provided by the government regarding the new/eighth pay commission; know in detail. ] : आठवा / नविन वेतन आयोग संदर्भात सरकारकडून मोठी महत्वपुर्ण माहिती देण्यात आली आहे . केंद्र सरकारच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आठवा वेतन आयोग संदर्भात खासदर सागरिका घोष यांनी राज्यसभेत 03 प्रश्न उपस्थित केले होते . … Read more