राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरण बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.24.07.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding transfer of service of state employees issued on 24.07.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरण बाबत सामान्य प्रशासन विभागांकडून दिनांक 24 जुलै 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , बिगर राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्यांची … Read more