NPS राज्य कर्मचारी संदर्भात वित्त विभागाकडून अखेर मोठा महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.07.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Very important GR issued by Finance Department regarding NPS ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 10.07.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , NPS प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांकरीता जुनी पेन्शन … Read more