marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ new pay commission payment and pension increase ] : नविन आठवा वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन हे 38 टक्केने तर पेन्शन धारकांच्या पेन्शनमध्ये 34 टक्क्यांची वाढ होईल . यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार व पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल .
मुळ वेतनातील वाढ ही फिटमेंट फॅक्टर वाढीच्या प्रमाणात वाढ होणार आहे , सध्य स्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार 2.57 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वेतनश्रेणी निश्चित करण्यात आलेल्या आहेत .
सदर फिटमेंट फॅक्टर प्रमाणे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये आहे . आता आठवा वेतन आयोग मध्ये 2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनात वाढ करण्यात येणार असल्याची चर्चा होत आहे .
हे पण वाचा : सेवानिवृत्तीचे वय संदर्भात महत्वपूर्ण अपडेट , जाणून घ्या सविस्तर .
2.68 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे वेतनातील वाढ विचारात घेतली असता , किमान मुळ वेतनात 6,000/- रुपयांची जी कि , वेतनश्रेणीनुसार 46,000/- रुपये पर्यंत वाढ होवू शकते . तर याचा फायदा सेवानिवृत्ती उपदानात तब्बल 2.5 पट वाढ होईल . तर पेन्शन मध्ये नविन वेतन आयोगानुसार तब्बल 34 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पेन्शन धारकांना मोठा आर्थिक फायदा होईल .
नविन वेतन आयोग कधी पासुन लागु होईल ? : नविन वेतन आयोग हा दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन लागु होणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत -PM जन आरोग्य योजना योजना लागु करणेबाबत GR
- दिनांक 11 मे 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ..
- Good News : महागाई भत्ता 60% दराने , शासन निर्णय निर्गमित दि.11.05.2026
- महागाई भत्ता 60% दराने लागू करणे बाबत शासन निर्णय निर्गमित दि.05.05.2026
- मोठा शासन निर्णय ; राज्यातील तब्बल 553 संवर्गाचे सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा !