Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 03.07.2026 regarding the engagement of retired officers/employees for specific tasks on a service contract basis. ] : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.03.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या दि.10.06.2025 रोजीच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट अ येथील मासिक पारिश्रमिकाची व भत्यांची गणना करण्याबाबतच्या उदाहरणाच्या तक्त्यातील क्र.07 व 8 व्या ओळीतील निवास भत्ता ..
प्रवास भत्ता व दुरध्वनी भत्ता या सर्व भत्त्यांपोटी प्रतिमाह कमाल अनुज्ञेय रक्कम ( मासिक पारिश्रमिकाच्या 25 टक्के ) व एकुण यां समोरील दर्शविण्यात आलेल्या रकमाखालील जास्तीत जास्त हे शब्द वगळण्यात येत आहेत .
अशा प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत .

- सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026
- सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.03.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- अधिकारी / कर्मचाऱ्यांचे शासकीय निवासस्थानांचे चटई क्ष्रेत्रफळ सुधारित करणेबाबत GR निर्गमित दि.02.07.2026
- शिक्षकांची जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या बाबत .. (सत्यजित तांबे )