सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution (GR) issued on July 3, 2026, regarding the implementation of the Revised Pradhan Mantri Crop Insurance Scheme (PMFBY) in the state for the Kharif season of 2026 and the Rabi season of 2026-27. ] : राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरी हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत सुधारित शासन निर्णय दि.03.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर पीक विमा योजनेचे प्रमुख उद्दीष्ट्ये म्हणजे नैसर्गिक आपत्ती , कीड व रोगासारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास , शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे , पीकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे , शेतकऱ्यांना नाविन्यपुर्ण व ..

सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे , तसेच कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे , जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासुन शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा , पिकांचे विविधीकरण व कृषी क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होणार आहे ..

योजनेत समाविष्ट पीके व शेतकरी :

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment