Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 03.07.2026 regarding the engagement of retired officers/employees for specific tasks on a service contract basis. ] : सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.03.07.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , सामान्य प्रशासन विभागाच्या दि.10.06.2025 रोजीच्या शासन निर्णयामधील परिशिष्ट अ येथील मासिक पारिश्रमिकाची व भत्यांची गणना करण्याबाबतच्या उदाहरणाच्या तक्त्यातील क्र.07 व 8 व्या ओळीतील निवास भत्ता ..
प्रवास भत्ता व दुरध्वनी भत्ता या सर्व भत्त्यांपोटी प्रतिमाह कमाल अनुज्ञेय रक्कम ( मासिक पारिश्रमिकाच्या 25 टक्के ) व एकुण यां समोरील दर्शविण्यात आलेल्या रकमाखालील जास्तीत जास्त हे शब्द वगळण्यात येत आहेत .
अशा प्रकारचे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहेत .

- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…