Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Four major, highly significant Government Resolutions issued on July 3, 2026, regarding state officers and employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.03.07.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ मंजूर करण्यासाठी प्राधिकरणास सहायक अनुदान वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.कृषी व पदुम विभाग : जागतिक बँक सहाय्यित मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रकल्प भत्ता मंजुर करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.महिला व बाल विकास विभाग : अंगणवाडी सेविका या पदावरुन मुख्यसेविका / पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नतीने नियुक्ती करताना वयोमर्यादेच्या अटीमध्ये बदल करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
04.बदली शासन शुद्धीपत्रक ( गट क ) : सदर शासन शुद्धीपत्रकानुसार बदली आदेशांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे .
या संदर्भातील वरील सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..