Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Four important Government Resolutions issued on July 7, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.07.2026 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.दिव्यांग सक्षमीकरण विभाग : मूकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करणेबाबत मंजूरी देण्यात आलेली आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : कोव्हिड संबंधित कर्तव्ये बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होवून मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आलेली आहे .
03.महसुल व वन विभाग : महसुल विभागातील सुधारित आकृतीबंध मंजूरीबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : एनपीएस किंवा युपीएस मध्ये समाविष्ट असलेल्या आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचे प्रतिनियुक्तीवर असतानाचे उपदानाचे अंशदान जमा करण्याकरीता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील वरील 4 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..