Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta thakabaki Shasan Nirnay ] : महागाई भत्ता थकबाकी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 18 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की, दि.01.11.2025 ते दि.31.01.2026 या कालावधी मधील DA थकबाकी रोखीने अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि.01 नोव्हेंबर 2025 ते दि.31 जानेवारी 2026 या 03 महिने कालावधी महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
मे महिन्याच्या वेतनासासोबत DA थकबाकी : सदर DA थकबाकी माहे मे 2026 वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..
या संदर्भातील सविस्तर DA थकबाकी GR पाहण्यासाठी Click Here
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश