राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ; DA बाबत अखेर GR निर्गमित दि.18 मे 2026

Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta thakabaki Shasan Nirnay ] : महागाई भत्ता थकबाकी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 18 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की, दि.01.11.2025 ते दि.31.01.2026 या कालावधी मधील DA थकबाकी रोखीने अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे … Read more