Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 10 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 17.01.2026. ] : दि.17.01.2026 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत 10 मोठे / महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय घेण्यात आले आहेत .
01.अर्थ व संचालनालयाच्या विभाग अधिनस्त 1,901 पदांच्या आकृतीबंधास व संचालनालयाचे नाव अर्थ्ज्ञ व सांख्यिकी आयुक्तालय करण्यास मान्यता देण्यात आली आहे . तसेच या अंतर्गत आवश्यक अधिकारी / कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतींबंधास मंजूरी देण्यात आली आहे .
02.भाजीपाला निर्यातीकरीता शेतकरी करीता जि.ठाणे मौजे बापरगांव या ठिकाणी सर्वोपयोगी – मल्टी मॉडेल हब व टर्मिनल मार्केटची उभारणी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.मुंबई येथे पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करुन देण्याकरीता 45 हजार शासकीय निवासस्थाने बांधण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध करुन देण्याकरीता महाराष्ट्र व्यापक आंतरराष्ट्रीय गतीशिलता व क्षमता संस्था स्थापन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
5.आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास पनवेल या ठिकाणी भुखंड देण्यास मंजूरी .
06.यवतमाळ जिल्हा बेंबळा नदी प्रकल्प करीता 4,775 कोटी रुपयांची मान्यता .
07.ई-ड्राईव्ह या योजना अंतर्गत पुणे परिवहन महामंडळाच्या 1 हजार ई बस सुविधा करीता निधी उपलब्ध करुन देण्यास मंजूरी .
08.तिरुपती देवस्थानास पद्मावती देवी मंदिर कीता दिलेल्या उलवे येथील भुखंडासाठीचे शुल्क माफ करण्यास मंजूरी .
09.अटल बिहारी वाजपेय शिवडी -न्हावाशेवा अटल सेतूच्या पथकरात अजून 1 वर्षे सवलत देण्यास मंजूरी .
10.मुंबई नागरी परिवहन प्रकल्प प्पा 02 करीता सुधारित खचार्स मंजूरी .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा