Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Question and Answer session in Rajya Sabha on an important issue of government employees ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका महत्वपुर्ण विषयावर राज्यसभेत दि.18.12.2025 रोजी अतारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले .
राज्यसभेचे सदस्य प्रा.मनोज कुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कार्मिक व प्रशिक्षण विभागास प्रश्न उपस्थित केले यावर कर्मचारी सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयातील राज्यमंत्री व पंतप्रधान कार्यालयाती राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी प्रतिउत्तर दिले .
प्रश्न : कार्मिक व प्रशिक्षण विभाग स्थायत्त संस्थांच्या कर्मचाऱ्यांना एकाच मंत्रालयाच्या अंतर्गत एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये पती -पत्नी बदल्या करण्यास परवानगी देता का ? ब) असल्यास अशा पनवानग्या देण्याच्या धोरणाचा तपशिल व अशा हस्तांरण प्रकरणांची वर्षनिहाय संख्या व …
क)जर नसेल तर त्याची कारणे व त्या संदर्भात सरकारने कोणती पावले उचलली आहेत ? असे तीन प्रश्न उपस्थित केले होते .
वरील प्रश्नांचे उत्तर देताना राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले कि , केंद्र / राज्य सरकारी सेवेत अथवा सार्वजनिक उपक्रमांमध्ये एकाच ठिकाणी असणाऱ्या पती -पत्नीच्य नियुक्तीबाबत सरकारने सर्व मंत्रालये / विभागांना मागदर्शक तत्वे जारी केली आहेत . बदली प्रकरणांची माहिती केंद्रीय पातळीवर ठेवली जात नाही , कारण ती स्वत : मंत्रालये / विभागाद्वारे प्रशासित करण्यात येते ..असे प्रतिउत्तर देण्यात आले .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026