Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ According to this new plan, you will get insurance benefits of Rs 2 crore. ] : सॅलरी खातेखारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे नविन प्लॅननुसार सॅलरी खातेखारकांना चक्क 2 कोटी रुपये पर्यंतचा विमा संरक्षण मिळणार आहे .
कर्मचाऱ्यांना विमा सुविधा , बॅकींग सेवा अशा वेगवेगळ्या ठिकाणी विमा संरक्षण घ्यावे लागत होते , परंतु आता या नविन योजनांमुळे एकाच ठिकाणी कर्मचाऱ्यांना विमा लाभ मिळणार आहे . हे विमा संरक्षण सॅलरी खात्यांवरच लाभ दिला जाणार असून यानुसार विमा व कार्ड सुविधा देखिल उपलब्ध करुन दिली जाणार आहे .
सदर प्लॅनमध्ये मिळणारच्या सुविधा : या नविन प्लॅननुसार कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स सुविधा , युपीआय , RTGS , NEFT व चेकबुक पुर्णपणे मोफत दिले जाते , शिक्षण कर्ज , होम लोन , पर्सनल लोक की व्याजदर मध्ये ..
कर्ज प्रक्रिया शुल्कामध्ये सवलत , लॉकर भाडे मध्ये सुट , याशिवाय कुटुंबियांकरीता देखिल बँकींग फायदे मिळतील .
विमा संरक्षण : यानुसार वैयक्तिक अपघात विमा रक्कम 1.50 कोटी , विमान अपघात विमा 2.00 कोटी रुपये , कायमस्वरुपती अपंगत्व विमा रक्कम 1.50 कोटी , तसेच टर्म लाईफ विमा 20 लाखांचे इन बिल्ट कव्हर दिले जाते . तर आरोग्य विमा हे स्वत : व कुटुंबियाकरीता बेस ते टॉप -अप प्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत .
या नविन योजनांचे नाव कॉम्पोझिट सॅलरी अकाउंट पॅकेज असे देण्यात आले आहेत , याचा लाभ घेण्याकरीता आपल्या सॅलरी खाते असणाऱ्या बँकेशी भेट द्यावी .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026