Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Stocks in market news; Profitable to invest in.. ] : स्टॉक मार्केट मध्ये जे स्टॉक न्युज मध्ये असतात , त्या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास , निश्चित प्रॉफिट मिळू शकेल .
सध्यस्थितीमध्ये मार्केट न्युज मध्ये असणारे स्टॉक कोण-कोणते आहेत . ते खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .
| अ.क्र | मार्केट न्युज मध्ये असणाऱ्या स्टॉकचे नाव | स्टॉकची दि.06.01.2026 ची क्लोजिंग प्राईस |
| 01. | HDFC Bank | 962.20 |
| 02. | TATA Steel | 186.20 |
| 03. | TITAN | 4111.80 |
| 04. | RELIANCE | 1507.60 |
| 05. | GODREJ Consumer | 1254 |
वरील स्टॉक सध्या चर्चेत आहेत .यांमध्ये HDFC बँकेने ऑनलाईन मर्चंट पेमेंट करीता स्मार्ट गेटवे उपलब्ध करुन देण्यात आला आहे . सदर पेमेंट गेटवे मर्चंट करीता झिरो कॉस्ट मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे .
तसेच टाटा स्टीलच्या व्यवस्थापनांमध्ये बदल करण्यात आला आहे . यामुळे सदर स्टॉक चर्चेत आला आहे . याशिवाय टायटन या कंपनीची ग्रोथ वाढली असल्याने , सदर स्टॉक चर्चेत आला आहे . याशिवाय भारताने रशिया देशाकडून सर्वाधिक तेल इंधन आयत केले आहे .
सदर तेल हे कच्चा स्वरुपात असून त्यावर रिफाईन करण्याचे भारतांमध्ये विविध कंपन्या कार्यरत आहेत , यापैकी सर्वात मोठी खाजगी कंपनी म्हणजे रिलांयस होय . यामुळे रिलांयस शेअर चर्चेत आला आहे . तर गोदरेज कंपनीचे टर्नओव्हर वाढल्याने , सदर शेअर चर्चेत आला आहे .
( टीप – शेअर बाजारमध्ये गुंतवणुक करताना आपल्या तज्ञांचा सल्ला घेवूनच गुंतवणुक करावी . )
- अनुदानित / विना-अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजुर करणेबाबत , GR निर्गमित दि.25.08.2025
- माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 वेतन बाबत आनंदाची अपडेट ; शासन निर्णय (GR) निर्गमित !
- दि.23 जानेवारी रोजी राज्य कर्मचारी संदर्भात 03 मोठे , महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका महत्वपुर्ण विषयावर राज्यसभेत प्रश्न-उत्तर ; जाणून घ्या सविस्तर .
- दि.17.01.2026 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 10 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय .