Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ 04 major important Government Decisions (GR) were issued on 02.01.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 02.01.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.स्थानापन्न पदोन्नती : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना निवडश्रेणीमध्ये स्थानापन्न पदोन्नती देणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत दि.01.01.2026 रोजी शासन मंजुरी देण्यात आली आहे .
02.सार्वजनिक बांधकाम विभाग : सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता ( विद्युत ) या संवर्गाची दिनांक 01 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासुची प्रसिद्ध करण्यात आली आहे .
03.NPS चे स्थलांतर UPS मध्ये करणेबाबत : राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनामधून एकीकृत निवृत्तीवेतन योजना मध्ये स्थलांतर झालेल्या आ.भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अशंदान बाबतची कार्यपद्धती करणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत शासन मंजुरी देण्यात आली आहे .
हे पण वाचा : नवीन वेतन आयोग सुधारित वेतनश्रेणी तक्ता.
04.सहकार विभाग : राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी या पदनामाऐवजी “ Software Support Engineer “ हे पद बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने अथवा महाआयटी यांच्याकडून भरणेबाबत मान्यता देण्यात आली आहे .
या संदर्भातील चारही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !