Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Will the retirement age be increased? But strict action will be taken against those seeking early retirement! ] : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार याबाबत सरकार सकारात्मक असले तरी , मुदतपुर्व सेवानिवृत्तीचे कडक कारवाई करण्याचे निर्देश देखिल दिले आहेत .
मुदतपुर्व सेवानिृत्ती म्हणजे काय ? : सेवानिवृत्तीच्या दिनांकापुर्वीच निवृत्ती देणे म्हणजे मुदतपुर्व सेवानिवृत्ती होय . याबाबत अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित असून , वयाच्या 50/55 वर्षे पेक्षा अधिक वय असणाऱ्या तसेच अर्हताकारी सेवेच्या ..
30 वर्षे पुर्ण झालेल्या अकार्यक्षम ( सेवेत राहण्यास अपात्र ) असणाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापुर्वीच लोकहिताच्या दृष्टीने सेवानिवृत्ती देण्याचे निर्देश आहेत . कारण कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतामुळे सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण होवू नये , यास्तव सदर निर्णय घेण्यात आलेला आहे .
मुदतपुर्व सेवानिवृत्ती देत असतानात अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांना पुढील 03महिन्यांचे आगाऊ वेतन देण्याची तरतुद असून , सदर कर्मचाऱ्यांस 03 महिने पुर्वीच लेखी स्वरुपात सुचना देवून मुदतपुर्व सेवानिवृत्ती दिली जाते .
तसेच जर काही आरोग्यविषय समस्या निर्माण झाले असल्यास , अशावेळी कर्मचाऱ्यांस रुग्णता निवृत्तीवेतन लागु करुन सेवानिवृत्ती दिली जाते . सेवेत राहण्याची पात्रपात्रता आजमविणे करीता सरकार मार्फत पुनर्विलोकन समिती स्थापना करण्यात येते .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !