Marathisanhita वंदना पवार प्रतिनिधी [ Top 5 affordable cars with good safety ratings and prices under Rs 8 lakhs ] : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या तसेच चांगली सेफ्टी रेटिंग व कमी किंमत असणाऱ्या टॉप 5 कार बद्दल या लेखांमध्ये माहिती घेवूयात ..
01.टाटा पंच : टाटा पंच कारची सेफ्टी रेटिंग 5 स्टार आहे , तर या कारची किंमत 6.20 लाख रुपयांपासुन ते 10.32 लाख रुपये पर्यत व्हेरिएंट नुसार आहेत . तसेच या कारचे मायलेज हे 20-22 कि.मि इतका आहे .
02.अमेझ : होंडा कंपनीची अमेझ ही कार लुकिंग मध्ये चांगली असून , त्याचे इंजिन हे 1199 सीसीचे आहेत , तर या कारची किंमत ही 8.04 लाख रुपयांपासून सुरुवात होते . तर मायलेज हे 18 ते 20 कि.मि प्रति लिटर इतके आहे .
03.टीगोर : टाटा कंपनीची टिगोर ही कार विविध व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ही 6 लाख रुपयांपासुन सुरुवात होते . तर या कारचे मायलेज हे 20 कि.मि प्रति लिटर इतके आहे .
04.हंडाई ऑरा : या कारची किंमत ही 6.49 लाख रुपयांपासुन सुरुवात होते . तर या कारचे मायलेज हे 17-20 कि.मि प्रति लिटर इतके आहे .
05.डिझायर : मारुती कंपनीची डिझायर कार ग्राहकांची सर्वाधिक पसंतीची कार असून , या कारची किंमत ही 6.79 लाख रुपयांपासुन सुरुवात होते . तर या कारची मायलेज 25 कि.मि प्रति लिटर इतके आहे , जे कि सर्वाधिक परवडणारे आहेत .
- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025