Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on June 24, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.24.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.मराठी भाषा विभाग : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाच्या आस्थापनेवरील सचिव गट अ ( राजपत्रित ) या एकाकी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतासुची निर्गमित करण्यात आलेली आहे .
02.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : शासकीय अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मार्फत सुधारित निकष जाहीर करण्यात आले आहेत .
03.कौशल्य रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील ( पुर्व व्यवसाय अभ्यासक्रम व बायफोकल ) कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रम करीता प्रशासकीय मान्यता देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील तीनही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026
- शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्त ताकित ; यापुढे दक्षता घेण्याच्या सुचना परिपत्रक निर्गमित..