Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Major decision by the State Government: Significant decision regarding the restructuring of Mantralaya departments; Government Resolution (GR) dated 24.06.2026. ] : मंत्रालयीन विभागाची पुनर्रचनाबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मा.मंत्रीमंडळाच्या दि.09.06.2026 रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागांची सदर निर्णयांमध्ये यादीनिहाय कार्यवाही करण्यात आलेली आहे .
अधिकारी / कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेवून कार्यभार : विभाजित विभागातील कार्यासनाकडे उपलब्ध होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची संख्या विचारात घेवून पुढे नमुद बाबींचे कार्यभार देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
यांमध्ये 1) आस्थापना विषयक बाबी 2) रोखशाखा 3) नोदंणी शाखा व गृह व्यवस्थापन 4 ) समन्वय / लोकलेखा कक्ष 5) इतर सामाईक विषयक .तसेच प्रचलित आदेशानुसार समन्वयक / नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तांत्रिक बाबी संदर्भात करावयाची कार्यवाही : तांत्रिक बाबींबाबत कार्यवाही करताना पुढे नमुद बाबी विचारात घेण्याचे निर्देश आहेत . 1) ई – ऑफिस 2) आपले सरकार 3) माहितीचा अधिकार 4) लोकसवा हक्क 5) सोपीग्राम
खाली नमुद 10 मुळ विभागाचे विभाजन करण्यात आले आहेत . यानुसार मुळ विभाग व विभाजन नंतरचे विभाग याबाबत विवरणपत्र अ खालील प्रमाणे पाहु शकता ..

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहु शकता ..
- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…