Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions (GRs) issued on June 22, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.22.06.2026 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.वेतन अनुदान : माहे जुन पेड इन जुलै वेतन करीता अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत . या संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.22.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
02.कर्मचारी / वेतन व भत्ते : सन 2026-27 विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांकरीता निधी वितरीत करण्याबाबत महसूल व वन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
03.शिपाई पदभरती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या ऑनलाईन नोकरभरती प्रक्रियेतून शिपाई पद वगळणे व या भरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत सहकारी , पणन व वस्त्रोद्योग विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 03 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश