Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Brief information regarding the Pay Commission for State officials/employees… ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोग संदर्भात संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
महाराष्ट्र राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर चौथा , पाचवा , सहावा व सातवा वेतन आयोग लागु करण्यात आलेला आहे . पंरतु यापुर्वी राज्य कर्मचाऱ्यांना बडकस , भोळे आयोग प्रमाणे पगारवाढ दिली जायची .
वेतन आयोग / लागु करण्यात आलेली दिनांक व किती टक्के पगारवाढ दिली याबाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहु शकता .
| वेतन आयोग | लागु करण्यात आलेली दिनांक | पगारवाढ |
| चौाथा | 01.01.1986 | 20 ते 30 टक्के |
| पाचवा | 01.01.1996 | 20 ते 35 टक्के |
| सहावा | 01.01.2006 | 30 ते 40 टक्के |
| सातवा | 01.01.2016 | 14 ते 23 टक्के |
आठवा वेतन आयोग : आठवा वेतन आयोग हा दि.01.01.2016 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु केला जाणार आहे .
- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…