Marathisanihta चंदना पवार प्रतिनिधी [ These important changes in UPI from tomorrow, 01.08.2025 ] : दिनांक 01 ऑगस्ट 2025 पासुन युपीआय मध्ये काही महत्वपुर्ण बदल होणार आहेत . यांमध्ये फोन पे , गुगल पे , पेटीएम धारकांना उद्यापासुन विशेष काळजी घ्यावी लागणार आहे .
सदरचे नियम हे देशातील सर्व बँकांसाठी तसेच पेमेंट ॲप्स करीता लागु असणार आहेत . यांमध्ये कोणकोणते नियम बदलणार आहेत , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
01.शिल्लक तपासणीवर मर्यादा ( Balance Check limit ) : युपीआय ॲप्सवर ऑनलाईन पद्धतीने बॅलेन्स चेक करण्यावर यापुढे मर्यादा असणार आहेत . यापुढे युपीआय वापर कर्त्यांना दिवसातुन केवळ 50 वेळा खात्यावरील बॅलेन्स चेक करता येणार आहेत . खात्यावरील वारंवार शिल्लक तपासणीमुळे सर्व्हरवर परिणाम होत असल्याने , सदरचा निर्णय घेण्यात आला असल्याचे NPCI ने स्पष्ट केले आहे .
02.ऑटो पेमेंटच्या नियमांध्यमे बदल : दिनांक 01 ऑगस्ट पासुन ऑटो पेमेंट वर मर्यादा येणार आहेत , जसे कि ग्राहक ऑटो पेमेंट सेट केल्याने , सर्व्हरवर परिणाम होतो . तर यापुढे आता केवळ NPCI ने निश्चित केलेल्या स्लॉटमध्येच पेमेंट करावे लागणार आहेत .
ज्यामुळे सर्व्हरवर ताण येणार नसून , युपीआय सुविधा अधिक वेगाने चालु राहील . असे महत्वपुर्ण बदल हे दिनांक 01.08.2025 पासुन होणार आहेत .
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !