शिधापत्रिका धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट ; अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महत्वपुर्ण माहिती ..

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ A major update for ration card holders ] : शिधापत्रिका धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , यांमध्ये ई-केवायसी करण्याचे कारण , ई-केवायसी न केल्यास होणारे परिणाम , तसेच अंतिम मुदत या या बाब यामध्ये नमुद करण्यात आलेली आहेत . ई-केवायसी का करावी ? : रेशनकार्ड धारकांना लाभ … Read more