महाराष्ट्र नागरी सेवा नियम अंतर्गत या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही ; परिपत्रक दि.18.08.2025

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Under Maharashtra Civil Services Rules, these state officers/employees will be liable ] : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी / कर्मचारी यांच्यावर म.ना.सेवा नियम अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत , महिला व बाल विकास विभागाच्या संदर्भाधीन पत्रानुसार ग्राम विकास विभाग मार्फत दि.18.08.2025  रोजी महत्वपुर्ण … Read more