दि.17.08.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four highly significant Government Resolutions issued on 17.08.2026 regarding state officers and employees… ] : दि.17.08.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . 01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सन 2026-27 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित … Read more