सातवा वेतन आयोगातील शेवटचे तीन डी.ए वाढ ; एकुण DA 67% पर्यंत .. जाणुन घ्या सविस्तर आकडेवारी !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Last three DA increases in the 7th Pay Commission ] : सातवा वेतन आयोगाची मुदत ही दि.31.12.2025 रोजी संपुष्टात येणार आहे . परंतु आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागु होण्यास विलंब असल्याने , पुढील 18 महिने पर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच डी.ए वाढ दिली जाणार आहे . आठवा वेतन आयोग समितीस पुढील … Read more