या दोन दिवशी स्थानिक सुट्टी जाहीर ; शासन निर्णय निर्गमित दि.09.12.2025
Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ Local holiday declared on these two days; Government decision issued on 09.12.2025 ] : स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.09.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय … Read more