Marathisanhita प्रणिता पवार प्रतिनिधी [ Local holiday declared on these two days; Government decision issued on 09.12.2025 ] : स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दि.09.12.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी प्रमाणे अनंत चतुर्दशी या दिवशी व सन 2007 पासुन गोपाळकाला ( दहीहंडी ) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे .
निवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
त्यानुसार सन 2026 मध्ये खाली नमुद केल्याप्रमाणे सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
| अ.क्र | दिनांक | वार | सुट्टीचा दिवस |
| 01. | 05.09.2026 | शनिवार | गोपाळकाला (दहीहंडी) |
| 02. | 25.09.2026 | शुक्रवार | अनंत चतुर्दशी |
सदरचा आदेश हा मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील राज्य सरकारी / निमसरकारी कार्यालयांनाच लागु असणार आहे .

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026