राज्यातील गट अ ते गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंगविषयक कारवाई बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.25.08.2025
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding disciplinary action against employees of Group A to Group D cadre in the state issued on 25.08.2025 ] : राज्यातील गट अ ते ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या शिस्तभंग विषयक कारवाई बाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे … Read more