वेतनत्रुटी निवारण समिती अहवालातील सुधारित वेतनश्रेणी अमान्य करण्यात आलेल्या पदांना पुनश्च संधी ; जाणून घ्या सविस्तर .

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Re-appointment of posts whose revised pay scale in the Pay Deficiency Redressal Committee report was rejected ] : वेतनत्रुटी निवारण समिती म्हणजेच खुल्लर समितीने विविध पदांनी अमान्य केलेल्या पदांना सुधारित वेतनश्रेणी लागु करणेबाबत , पुनश्च संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे . खुल्लर समितीने शिफारशी केलेल्या केवळ 104 पदांनाच सुधारित … Read more