राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 10 महत्त्वाचे शासन निर्णय! वेतन, पेन्शन, रजा आणि अनुकंपा नियुक्तीबाबत जाणून घ्या महत्त्वाचे नियम
महाराष्ट्र कर्मचारी अपडेट : महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी शासनाकडून वेळोवेळी विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केले जातात. या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्ती, वेतन, महागाई भत्ता, निवृत्तिवेतन, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, रजा आणि अनुकंपा नियुक्ती यांसारख्या बाबींवर परिणाम होतो. अनेक कर्मचाऱ्यांना आपल्यासाठी कोणते शासन निर्णय महत्त्वाचे आहेत, याची माहिती नसते. त्यामुळे राज्यातील … Read more