8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 8th Pay: Public notice issued regarding the Eighth Pay Commission ] : आठवा वेतन आयोग संदर्भात केंद्र सरकारकडून सार्वजनिक सुचना जाहीर केली आहे . सविस्तर सुचना पुढीलप्रमाणे पाहु शकता . सदर जाहीर करण्यात आलेल्या सुचना मध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , भारत सरकारने दिनांक 03.11.2025 च्या संकल्पद्वारे आठवा वेतन … Read more

दि.18.03.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 शासन निर्णय निर्गमित !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 04 government decisions issued regarding state employees on 18.03.2026. ] : दिनांक 18 मार्च 2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.पदोन्नतीने सुधारित पदस्थापना : सहाय्यक अधिक्षक / मुख्य लिपिक / कनिष्ठ लेखापरिक्षक / लेखापाल ( गट क ) या संवर्गातुन … Read more

फेब्रुवारी 2026 च्या वेतनासोबत वाढीव घरभाडे भत्ता / थकबाकी अदा करण्याचे निर्देश ; परिपत्रक निर्गमित दि.25.02.2026

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of House Rent Allowance (HRA) issued on 25.02.2026 ] : घरभाडे भत्ता अदा करणेबाबत राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 25.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक  निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत , घरभाडे भत्ता अदा करणेबाबत वित्त विभागाच्या दिनांक 25.02.2025 … Read more

महिला कर्मचाऱ्यांसाठी ( सरकारी / कंत्राटी / करार ) सुधारित करण्यात आलेले काही कायदे !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Some laws amended for women employees (government/contractual/agreement)! ] : महीला कर्मचाऱ्यांसाठी यांमध्ये सरकारी / कंत्राटी तसेच करार तत्वावरील कर्मचाऱ्यांकरीता सन 1961 नंतर सुधारित करण्यात आलेले काही कायदे पुढीलप्रमाणे पाहुयात . सन कायदा 1994 करार / कंत्राटी महिलांनाही प्रसुती रजा मंजूर. 1995 दत्तक मुलांच्या संगोपन करीता 90 दिवसांची रजा मंजूर 2009 … Read more

थकीत महागाई भत्ता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिले राज्य सरकारला आदेश ; 18 महिने डी.ए साठी कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Supreme Court orders state government to pay dearness allowance dues ] : थकीत महागाई भत्ता अदा करण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहे , व थकित महागाई भत्ता त्वरित अदा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे . प्रकरण नेमके काय ? : पश्चिम बंगाच्या मुख्यमंत्री … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातुन होणार ,या 03 प्रकारच्या कपाती ; जाणून घ्या सविस्तर .

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ These 3 types of deductions will be made from the February salary of state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या माहे फेब्रुवारी महिन्यांच्या वेतनातुन दरवर्षी खाली नमुद 03 प्रकारच्या कपाती केल्या जातात , नेमक्या कोणत्या कपाती आहेत ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 01.राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना कपाती … Read more

राज्य कर्मचारी / निवृत्तीवेतनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58% दराने डी.ए वाढ कधी ? आली मोठी आनंदाची अपडेट !

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ When will the DA increase for state employees/pensioners be at the rate of 58% on the lines of the central government? ] : राज्य कर्मचारी तसेच राज्यातील पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 58 टक्के दराने महागाई भत्ता वाढ कधी मिळेल ? या संदर्भात मोठी अपडेट समोर येत आली आहे . … Read more

महागाई भत्ता 50% झाल्यापासुनच निवृत्ती उपदानाचा कमाल मर्यादेत वाढ ; निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच .. परिपत्रक निर्गमित !

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ The maximum limit of retirement gratuity has been increased only after the dearness allowance has reached 50%. ] : सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा ही 14 लाख रुपये वरुन 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे . परंतु सदरचा लाभ हा दिनांक 01.01.2016 पासुन पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यास राज्य सरकारने स्पष्ट नकार … Read more

अधिकारी / कर्मचारी यांची दैनंदिन उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविणेबाबत नविन ॲपचे अनावरण !

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ New app unveiled for online registration of daily attendance of officers/employees. ] : मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या ई-गर्व्हनन्स सुधारणा कार्यक्रमाच्या अमंलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद .. अमरावती अंतर्गत सर्व अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी दैनंदिन उपस्थितीची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी Face Attendance App तयार करुन सर्वांची उपस्थितीची नोंदणी ऑनलाईन करण्याची बाब विचाराधीन होती … Read more

रेल्वे , CAPF , शास्त्रज्ञ सशस्त्र दल , बोनस व कर्मचाऱ्यांच्या निवडीमध्ये सुधारणा संदर्भात आठवा वेतन आयोगासाठी जनतेकडून मागविण्यात आले या प्रश्नांवर मत .

रेल्वे , केंद्रीय सशस्त्र पोलिस दल व संरक्षण : प्रश्न १३. रेल्वे, सीएपीएफ आणि संरक्षण दलांमध्ये साधारणपणे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ७०% कर्मचारी असतात. त्यांचे वेतन आणि भत्ते ठरवताना कोणत्या विशिष्ट बाबी, आर्थिक किंवा आर्थिक नसलेल्या बाबी विचारात घेतल्या पाहिजेत? शास्त्रज्ञ संबंधी प्रश्न : प्रश्न १४. शास्त्रज्ञ काही विशिष्ट शाखांमध्ये/विभागांमध्ये काम करतात जसे की अवकाश … Read more