राज्याच्या एका सेवेतुन दुसऱ्या सेवेत रुजु होणाऱ्यांना सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ अनुज्ञेय बाबत , वित्त विभागाचे महत्वपुर्ण परिपत्रक !
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular of the Finance Department regarding the admissibility of pension benefits by combining services for those joining from one state service to another. ] : राज्य कर्मचाऱ्यांने राज्याच्या एका सेवेतुन दुसऱ्या सेवेत निवड झाल्याने , दुसऱ्या सेवेत रुजु झाल्यानंतर सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ अनुज्ञेयबाबत वित्त विभाग मार्फत दिनांक 18.08.2009 … Read more