शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षकेत्तर पदांच्या ( लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक ) पदांच्या तब्बल 17,500 रिक्त जागेसाठी महाभरती !

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Recruitment for non-teaching posts under the Education Department.. ] : राज्य शिक्षण विभागांमध्ये तब्बल 17500 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यांमध्ये प्रामुख्याने लिपिक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत . सन 2005 नंतर तब्बल 20 वर्षानंतर शिक्षकेत्तर पदांसाठी सर्वात मोठी पदभरती … Read more