राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील आत्ताच्या काही चालु घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Some current developments regarding state employees ] : राज्यातील अधिकारी / कर्मचारी संदर्भात आत्ताच्या मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे . कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संप / आंदोलने राज्यात विविध संघटनांच्या माध्यमातुन सुरु आहेत . अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप : राज्यातील अंगवाडी कर्मचाऱ्यांचा विविध मागणींसाठी दि.09.07.2025 रोजी संप आयोजित करण्यात … Read more