सरकारी कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन; मात्र उत्तरदायित्वावर सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनासोबतच निवृत्तीनंतर पेन्शन आणि विविध सेवाविषयक सुविधा मिळतात. मात्र, शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांच्या कामकाजातील कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व निश्चित असणे आवश्यक असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान व्यक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांना महागाई भत्ता … Read more