Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ 03 major important GRs were issued on 13th May in respect of State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचा संदर्भात दिनांक 13 मे 2026 रोजी 03 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहे .
01. जलसंपदा विभाग : दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
02. गृह विभाग : महाराष्ट्र पोलीस दलामधील पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील “गट ड” संवर्गातील पदे अनुकंप नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
03. महसूल व वन विभाग : सहाय्यक वनसंरक्षक गट-अ कनिष्ठ श्रेणी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
वरील 03 GR डाउनलोड करण्यासाठी Click here
- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;