Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ How much will the salary increase and what will be the arrears for state employees due to the 60% hike in Dearness Allowance (DA) starting from January? ] : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2026 पासुन केंद्र सरकारच्या धर्तीवर 02 टक्के डी.ए वाढ लागू करण्यात आलेले आहेत .
वित्त विभागाच्या सदर डी.ए वाढीच्या शासन निर्णयानुसार सदर डी.ए वाढ ही जानेवारी ते जुलै महिन्यांच्या फरकासह माहे ऑगस्ट 2026 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत प्रत्यक्ष डी.ए वाढ व फरक अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
02 टक्के डी.ए वाढीमध्ये आपल्या पगारात किती वाढ होणार ?
समजा – x चे मुळ वेतन हे 50,000/- रुपये आहे .. तर पगारातील वाढ खालीलप्रमाणे असेल ..
50,000 X 2/100 = 1000/- पगारातील एकुण वाढ ..
जानेवारी ते जुलै महिन्यातील ( 07 महिने ) फरक : एका महिन्यातील डी.ए वाढ X 7
1000 x 7 = 7000/- ( यांमध्ये जुलै मध्ये वेतन वाढ झालेली असेल तर सदर वेतनवाढ लक्ष्यात घ्यावी .. )

- ५० टक्क्यांपेक्षा अधिक महागाई भत्ता झाला; सातव्या वेतन आयोगात मूळ वेतनात विलीन होणार का?
- शासकीय कर्मचाऱ्यांचा सण – उत्सव अग्रिम २५ हजार रुपये करण्याची मागणी..
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;