Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regulations regarding casual leave for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली खालीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
राज्य कर्मचाऱ्यांना एका कॅलैंडर वर्षांमध्ये अनुज्ञेय असणाऱ्या रजा ह्या 08 दिवसांच्या असतात , एका वेळी 07 दिवसापेक्षा अधिक दिवस नैमित्तिक रजा घेता येत नाही .सदर रजा ह्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत 08 दिवसांपर्यत वाढविता येते .
सदर रजा ही सुट्टीला जोडून घेता येते , तसेच एकावेळी हा कालावधी एकुण 07 दिवसांपेक्षा अधिक वाढता कामा नये , फक्त अपवादात्मक परिस्थितीमध्ये नैमित्तिक रजा देय असल्यास 08 दिवसांपर्यंत वाढवता येते .
सदर नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे कितीही रविवार व / किंवा सार्वजनिक सुट्या जोडून तसेच नैमित्तिक रजाच्या मध्ये येणारे एक किंवा अधिक सुट्या नैमित्तिक रजांना जोडून घेता येईल . तथापि एका वेळेस नैमित्तिक रजा व सुट्या व सुट्या मिळून होणारा एकुण कालावधी 07 दिवसांपासून अधिक होता कामा नये , अपवादात्मक परिस्थितीतच केवळ ही मर्यादा 10 दिवसापर्यंत वाढवून देता येते .
- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश