Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular issued regarding the payment of House Rent Allowance – Dated 14.08.2026 ] : घरभाडे भत्ता अदा करणेबाबत , शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभाग यांच्या कार्यालयांकडून दि.14.08.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, राज्यातील अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या 03 महिन्यांच्या कालावधीतील घरभाडे फरकाची रक्कम अदा करण्याच्या निर्देश प्राप्त झाले आहेत .
यानुसार सर्व शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी माहे ऑगस्ट 2026 च्या वेतन देयक कार्यालयाकडे सादर करताना माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकासह सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच सदर कर्मचाऱ्यास यापुर्वी भरभाडे भत्ता अदा झाला नसल्याची खात्री करुन तसे प्रमाणपत्र वेतन देयकासोबत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश