मुंबई | 09 सप्टेंबर 2026 | | राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनांकडून दि.09 सप्टेंबर 2026 रोजी 04 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .सविस्तर निर्णय खालील प्रमाणे पाहु शकता ..
01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 चे अनुदान वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे .
02.सामान्य प्रशासन विभाग : मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे तांत्रिक मनुष्यबळांच्या सेवांना बाहृय यंत्रणेमार्फत ठेवण्यास मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : निम्नश्रेणी लघुलेखक पदावरुन उच्चश्रेणी लघुलेखक पदावर पदोन्नती देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.वित्त विभाग : वित्त विभाग ( खुद्द ) व राज्य लॉटरी संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना दि.01.09.2026 ते दि.28.02.2027 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील संदर्भातील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक बातम्या : शेतकऱ्यांसह गणेशोत्सव आणि राजकारणातील घडामोडींवर लक्ष
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.08.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कॅबिनेट निर्णय : दि.08 सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय ;
- आजच्या काळात पैशाची गुंतवणूक कोठे करावी? जाणून घ्या सुरक्षित आणि योग्य पर्याय
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा – सविस्तर माहिती