marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Retirement age 62 year ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षांची वाढ होणार आहे , याबाबत केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आल्याची मोठी अपडेट समोर येत आहे .
प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये 02 वर्षांची वाढ केली जाणार आहे . त्या संदर्भात केंद्र सरकारचा कॅबिनेट प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .
सद्यस्थितीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे इतके आहे . यामध्ये दोन वर्षांची वाढ केल्याने , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे वरून 62 वर्षे इतके होणार आहे . ज्यामुळे देशातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे .
निवृत्तीचे वय वाढीचे तर्क : सध्या मनुष्याचे जीवनमान शैली नुसार आयुर्मान वाढले आहे . याशिवाय सध्याच्या संगणकीय युगामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे . यामुळे निवृत्तीचे वय वाढवल्यास प्रशासकीय कामकाजामध्ये अनुभवी कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे .
सदर केंद्र सरकारच्या प्रस्तावाला लवकरच कॅबिनेट बैठकीमध्ये सादर केला जाणार आहे . सदर प्रस्तावाला मंजुरीनंतर निवृत्तीचे वय 62 वर्ष इतके होणार आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन व सेवानिवृत्ती उपदान यामध्ये थेट आर्थिक लाभ मिळणार आहे .
निवृत्ती वेतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR संकलित (PDF स्वरुपात) पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
निवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य सरकारांना निर्देश : केंद्र सरकारने देशातील राज्य सरकारांना राज्यातील कर्मचाऱ्यांची निवृत्तीचे वय वाढीवर विचार करावा असे निर्देश दिले आहेत .
- राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना स्तर -01 मध्ये जमा रक्कम विकल्पाबाबत ..GR निर्गमित दि.10.07.2026
- निवृत्तीवेतनधारकांच्या कुटुंबियांना रोकड विरहित वैद्यकीय सुविधा योजना लागु करणेबाबत GR निर्गमित दि.10.07.2026
- शिक्षक मतदार संघाच्या धर्तीवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 07 पोलिस आमदार मतदार संघ निर्माण करण्याबाबतची शिफारस व पाठिंबा …
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.07.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना ( PMFBY ) खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम , 2026-27 करीता राज्यात राबविणेबाबत GR निर्गमित दि.03.07.2026