marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ public holiday 25 nov.] : देशामध्ये विविध ठिकाणी विविध सण उत्सव साजरे केली जातात त्यानिमित्ताने तेथील संबंधित राज्य सरकार मार्फत स्थानिक सुट्टी / सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत असते .
जसे की महाराष्ट्रामध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो . जसे गणेशोत्सव निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर केले जाते त्याचबरोबर दहीहंडी राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येते , त्यानिमित्ताने देखील स्थानिक सुट्टी दिली जाते .
यानुसारच दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गुरु तेग बहादुर शहीद या निमित्ताने दिनांक 25 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . या संदर्भात दिल्ली सरकारचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी ट्विट करून अधिकृत घोषणा केली आहे .
यामुळे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गुरु तेग बहादुर शहिदी दिनानिमित्त सरकारी शाळा , महाविद्यालय , सरकारी कार्यालय यांना सुट्टी असणार आहे .
सदरची सुट्टी ही दिल्ली सरकार मार्फत स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे , तर पंजाब , हरियाणा या राज्यामध्ये परंपरेनुसार या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते . तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने देखील या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026