Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding timely payment of retirement benefits to state employees, important GR issued on 01.08.2025 ] : सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनविषयक लाभ हे वेळेवर अदा व्हावेत , यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 118 ते 125 च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करणेबाबत , वित्त विभाग मार्फत दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
निवृत्ती वेतनाची प्रकरणे विहीत वेळेत व योग्यरित्या निकाली काढण्यासाठी विविध स्तरांवरुन करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना पुढीलप्रमाणे देण्यात आलेल्या आहेत .
01.सेवापुस्तक अद्ययावत ( Update ) ठेवणेबाबत , करावयाची कार्यवाही बाबत :

02.वेतन निश्चिती पडताळणी बाबत करावयाची कार्यवाही बाबत :

03.निवृत्तीवेतन प्रकरण तयार करणे :

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- अनुदानित शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026
- अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन बाबत विविध प्रश्नांवर झालेल्या बैठकीचे इतिवृत्त ; दि.18.03.2026
- जनगणना कामकाज संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.13.03.2026
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !