Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regarding the online submission of medical reimbursement claims for serving/retired teachers through the Shalaarth system. ] : कार्यरत / सेवानिवृत्त प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणालीमधुन ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत दि.21.08.2026 रोजी शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद नांदेड यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, जिल्हा परिषद शाळेतील कार्यरत / सेवा निवृत्त प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके शालार्थ प्रणाली 2.0 मधून ऑनलाईन पद्धतीने अदा करणेबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत .
त्या अनुषंगाने पंचायत समिती / शाळा अंतर्गत ज्या सेवानिवृत्त / कार्यरत प्राथमिक / माध्यमिक शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके प्रलंबित असतील अशा शिक्षकांचे मेडीकल केस आयडी तयार करुन प्रणाली 2.0 टॅब मार्फत सदर कार्यालयास दि.20.08.2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करुन त्यांची ऑफलाईन प्रत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत ..
तसेच अद्यापर्यंत एकाही तालुक्यातील वैद्यकीय प्रतिपुर्तीची ऑफलाईन प्रत सदर कार्यालयास प्राप्त झालेली नाही , ही अतिशय खेदाची बाब असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश